मात्र १४ हजारांची मशीन तुम्हाला महिन्याला ३० हजार कमवून देईल, जाणून घ्या काय करते ही मशीन

14 thousand machines will earn you 30 thousand per month

नवीन उद्योजक, हाऊस वाइफ आणि रिटायर्ड कर्मचारी जर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असेल तर आजचा हा व्यवसाय तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे. कारण या व्यवसायामध्ये जास्त भांडवलाची गरज नाही आणि फार कमी जागेमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. त्यामुळे व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप भांडवल लागते म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करत नाही … Read more

एक अंड ५० रुपयांना तर सामान्य चिकन पेक्षा चारपट महाग विकले जाते या कोंबडीचे मांस – असा सुरु करा व्यवसाय

an-egg-costs-rs-50-and-the-meat-of-this-chicken-is-sold-four-times-more-expensive-than-normal-chicken

बाहेरील देशात आणि भारतात चिकनचा शौक असलेले भरपूर लोक आहेत. बरेच लोक पोल्ट्री फॉर्मच्या चिकन ऐवजी देशी कोंबडा खरेदी करणे जास्त पसंत करतात. चिकनचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे देशात याची मागणी कायम असते. त्यामुळे जर तुम्ही कोंबडी पाळण्याचा व्यवसाय सुरु केला तर भरपूर कमाई होऊ शकते. पण या व्यवसायात आम्ही … Read more

१०वी पास व्यक्ती देखील टाकू शकतो गॅस एजन्सी, दिवसाला होईल हजारो रुपये कमाई

10th pass persons can also enter gas agencies and earn thousands of rupees daily

आता जवळपास सर्व घरांमध्ये गॅसचा वापर करुनच जेवण बनवले जाते. तसेच हॉटेल्समध्ये देखील गॅसचा वापर करुनच जेवण तयार केले जाते. वर्षातील १२ ही महिने गॅस घरांमध्ये आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे लोकांना एलपीजी गॅस उपलब्ध करुन देणारी एजन्सी टाकणे एक चांगला व्यवसाय आहे. एलपीजी गॅस एजन्सी टाकल्यास प्रत्येक गॅसच्या टाकीमागे आपल्याला चांगले … Read more

Low Investment Business – या व्यवसायात सरकार देते २५ टक्के अनुदान, महिन्याला होईल २ लाख कमाई

government-gives-25-percent-subsidy-in-this-business

जर तुम्हाला देखील कमी पैसे लावून चांगली इनकम करायची असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशा बिझनेस आयडिया विषयी सांगणार आहे जो कमी खर्चात सुरु होतो आणि तुम्हाला जास्त नफा मिळवून देतो. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही हा व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला सरकार २५ टक्के अनुदान(सबसिडी) देते. सरकार कडून … Read more

Business Idea: ही क्रीम बनवून होईल भरपूर कमाई, गावात किंवा शहरात राहून सुरु करा हा व्यवसाय

All Purpose Cream making business

All Purpose Cream making business : जर तुम्हाला देखील जॉब सोबत स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर मग हा खास व्यवसाय तुमच्यासाठी आहे. हा व्यवसाय आहे All Purpose क्रीम बनवण्याचा. शहरांमध्ये तसेच गावात देखील या क्रीमची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही हा व्यवसाय शहरात किंवा गावी राहून देखील सुरु करु शकता. वर्षातील १२ ही … Read more

Business Idea in Marathi : २० रुपये किमतीची वस्तू ४० रुपयांना विकली जाते, ५० टक्के प्रॉफिटवाला हा व्यवसाय तुम्हाला बनवेल मालामाल

50 percent profit making business idea

आपण स्वतःचा एखादा असा व्यवसाय करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु कोणता व्यवसाय करावा हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. बरेच लोक जेवण पुरवण्याचा व्यवसाय करतात तर काही जण वेगवेगळे प्रॉडक्ट विकण्याचा व्यवसाय करत असतात. या प्रत्येक व्यवसायात प्रॉफिट मार्जिन देखील वेगवेगळे असते. पण आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चक्क ५० … Read more