२ स्टेप व्हेरीफिकेशन म्हणजे काय?।Two step verification in marathi

आज इंटरनेटचा वापर करताना आपण कोणती ही काळजी न घेता वाटेल त्या Activity करत असतो. इंटरनेट वर आपण काही ही केले तरी ते कुणाला हि कळणार नाही असे आपल्याला वाटते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.  इंटरनेट वर काही हि सुरक्षित नाही  इंटरनेट वर आपला डेटा सुरक्षित रहावा म्हणून Two step verification हि नवीन सुरक्षा तयार … Read more

हि सोपी ट्रिक वापरुन इंस्टाग्राम वर Followers आणि Likes वाढवा

आज इंस्टाग्राम फेसबुक पेक्षा देखील सर्वात मोठे सोशल मीडिया माध्यम बनले आहे. जगभरातले सर्व सेलिब्रिटी आज इंस्टाग्राम वर आहेत. त्यामुळे एकमेकांमध्ये Followers आणि Likes वाढवण्याची जणू स्पर्धाच चालू झाली आहे. प्रत्येक जण आपल्या मित्रांपेक्षा किंवा मैत्रिणीपेक्षा स्वतःचे Follower कसे वाढतील. माझ्या फोटो वर जास्त Likes कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे.  पण Followers आणि Likes … Read more

इंटरनेटवरील Fake वेबसाईट अशा प्रकारे ओळखा आणि स्वतःचा डेटा सुरक्षित करा | how to check for fake websites

आजच्या डिजिटल युगात आपण दिवसभरातून अनेक वेबसाईट किंवा ब्लॉग वर जात असतो. अशा वेळेस आपण जी वेबसाईट ओपन केली आहे ती Real आहे कि Fake हे माहिती करुन घेणे देखील गरजेचे झाले आहे.  इंटरनेट वर डेटा चोरीला जाणे, आपली गुप्त माहिती इतरांना दिसू लागणे हे सर्व प्रकारचे घोटाळे एखाद्या वेबसाईट वर आपण घेतलेल्या चुकीच्या Action … Read more

Youtube विषयी माहिती। Youtube information in marathi

Youtube logo

आज घराघरांमध्ये टीव्ही पेक्षा Youtube जास्त करुन पाहिले जाते. आजची तरुण पिढी टीव्ही बघण्यापेक्षा Youtube वर व्हिडिओ पाहणे पसंत करते. Youtube वर साधारणपणे दिवसाला १ अब्ज तास व्हिडिओ पाहिल्या जातात. ह्या आकडेवारी वरुनच कळते कि Youtube किती प्रचलित आहे. आज भारतामध्ये Youtube चे २६५ दशलक्ष ऍक्टिव्ह यूजर्स आहेत आणि हि संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. … Read more

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक।Pan card aadhar card link marathi

सरकारने काही कारणाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यामुळे बरेच लोक आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सायबर कॅफे मध्ये जाऊ लागले आहे.    आज आम्ही तुम्हाला असा एक सोपा मार्ग सांगणार आहोत जेणे करुन तुम्ही घर बसल्या स्वतःचे त्यासोबत आपल्या कुटुंबाचे किंवा नातेवाईकांचे फ्री मध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड … Read more