पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक।Pan card aadhar card link marathi

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now
सरकारने काही कारणाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यामुळे बरेच लोक आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सायबर कॅफे मध्ये जाऊ लागले आहे. 
 
आज आम्ही तुम्हाला असा एक सोपा मार्ग सांगणार आहोत जेणे करुन तुम्ही घर बसल्या स्वतःचे त्यासोबत आपल्या कुटुंबाचे किंवा नातेवाईकांचे फ्री मध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करु शकता. 
 
अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे काम १ मिनिटात करु शकता. 
 

Pan Aadhar link marathi

सर्वप्रथम तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल. – Pan Aadhar link marathi

त्यानंतर तुमच्यासमोर खालील वेबसाईट ओपन होईल.

pan card aadhar card link marathi

यामध्ये तुम्हाला पॅनकार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डवरील तुमचे नाव जसे आहे त्याप्रकारे ते टाकावे लागेल.

खालच्या बाजूला I have only year of birth in Aadhar card असे Option दिसेल. जर तुमच्या आधार कार्डवर फक्त जन्म वर्ष असेल तर तेथे क्लिक करा अन्यथा तसेच ठेवा.

त्यानंतर I agree to validate my aadhar details with UIDAI या Option वर क्लिक करा. मग तुम्हाला दिलेला Captcha भरावा लागेल.

येथे तुम्हाला फोटो मध्ये दिलेले letters आणि numbers टाकायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर Link Aadhar या बटनावर क्लिक करा.

तुमचे आधार कार्ड पॅनकार्ड सोबत लिंक होईल.

जर तुम्हाला तुमचे पॅनकार्ड आधार कार्डसोबत लिंक झाले आहे का नाही चेक करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करा.

Pan Aadhar link आहे का पहा 

तुमच्या समोर खालील पेज Open होईल.

pan card aadhar card link marathi

येथे तुम्हाला पॅन आणि आधारकार्ड नंबर टाकायचा आहे. जर तुमच्यासमोर Your PAN card is linked with your Aadhar card असा मेसेज आला म्हणजे तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झाले आहे.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करु शकता. या सोबतच तुमचे पैसे देखील वाचतील.

आम्ही तुमच्यासाठी अशीच इंटरनेट वरील उपयुक्त माहिती देत असतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आम्हाला Comment करा.

हि माहिती तुमच्या मित्रांबरोबर व्हाट्सअँपद्वारे Share करा.

Leave a Comment