e-RUPI काय आहे आणि हे कसे काम करते ?
देशात डिजिटल चलन(Currency) असावे याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक Voucher वर आधारित डिजिटल पेमेंट पद्धत e-RUPI सादर केली. आपण येथे पाहूया नक्की हे e-RUPI आहे तरी काय e-RUPI काय आहे? e-RUPI हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम आहे जे लाभार्थींच्या फोनमध्ये एसएमएस-स्ट्रिंग किंवा QR कोडच्या स्वरुपात येईल. हि सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), … Read more