गुपचूप ही मशीन लावा आणि रोज ५ हजार रुपये कमवा! लोकांना माहिती झाले तर ते सुद्धा सुरु करतील हा व्यवसाय

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

आज प्रत्येकाला आपला स्वतःचा असा एक व्यवसाय करायची फार इच्छा असते. काही जण त्यांच्या जॉब सोबत पार्ट टाइम एखादा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. व्यावसायिक होणे प्रत्येकालाच आवडते. पण व्यवसाय कशाचा करावा हे खूप जणांना कळत नाही.

आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी बिझनेस आयडिया घेऊन आलो आहे जिची डिमांड भविष्यात आणखी वाढणार आहे. तसेच हा व्यवसाय १२ महिने तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल. कारण हा व्यवसाय ठराविक सीजन पुरता मर्यादित नाही आहे.

आम्ही ज्या व्यवसाय बद्दल तुम्हाला सांगणार आहे तो व्यवसाय आहे कागदाचे प्लेट(Paper Plate) बनवण्याचा. आज असा कोणता सण नाही किंवा कार्यक्रम नाही ज्यामध्ये या प्लेट वापरल्या जात नाही. वाढदिवस असो किंवा लग्न, पूजा असो या प्लेट सगळीकडे वापरल्या जातात.

सुरुवातीला लोक प्लास्टिकच्या प्लेट वापराचे पण या प्लेटमुळे प्रदूषण खूप वाढायचे आणि सरकारने देखील या प्लेट वापरण्यास बंदी केली होती. त्यामुळे कागदाच्या प्लेट बनवणे हा व्यवसाय सध्या फार प्रॉफिट देणारा ठरत आहे.

कागदाच्या प्लेट कशा बनवायच्या?

पहिले लोक प्लॅस्टिकच्या प्लेट वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वापरायचे पण त्यामुळे अधिक प्रदूषण होत असल्यामुळे आता कागदाच्या प्लेट मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. कागदाच्या प्लेट एका मशनीद्वारे बनवल्या जातात. ज्यामुळे तुम्ही एका दिवसात खूप कागदी प्लेट तयार करु शकता.

व्हिडिओ पहा –

व्यवसायात किती पैसे लावावे लागतील?

कागदाच्या प्लेट बनवायच्या व्यवसायामध्ये तुम्ही कमी पैसे लावून देखील सुरुवात करु शकता. तुम्हाला हा व्यवसाय कोणत्या लेव्हलला घेऊन जायचा आहे त्यावर तुमची गुंतवणूक ठरेल. सुरुवातीला तुम्ही ५० हजार लावून हा व्यवसाय सुरु करु शकता आणि मग जशी तुमची इनकम वाढेल तुम्ही आणखी पैसे या व्यवसायात लावू शकता. ज्या प्रकारे तुम्ही पैसे लावाल त्या प्रकारे तुमची या व्यवसायाद्वारे कमाई होईल.

मार्केटमधील डिमांड

जेव्हा पासून सरकारने प्लॉस्टिकच्या पिशव्या तसेच प्लेट वापरण्यास बंदी आणली आहे तेव्हा पासून कागदी प्लेटची मार्केटमधील डिमांड वाढत चालली आहे.

तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या हॉटेल, बाजारमध्ये पाहिले असेल की व्यापारी लोक आता हळूहळू कागदी प्लेट तसेच हॉटेल मधील पार्सल देण्यासाठी कागदी प्लेट वापरत आहे. जर तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये कागदी प्लेट वापरल्या जात नसतील तर हा व्यवसाय तुमच्यासाठी वरदान सिद्ध होईल. कारण तुम्हाला या व्यवसायात competiton द्यायला कोणी नसेल.

हे वाचा – हे सेंटर जर घरी खोलले, तर महिन्याचे ३० ते ४० हजार सहज कमवाल – असा सुरु करा व्यवसाय

व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

  • हा व्यवसाय करण्यासाठी काही मोठ्या मशिनींची आवश्यकता असते. ज्यांना उभारण्यासाठी अधिक जागा लागते.
  • मशीन सेट करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला कच्चा माल साठवण्यासाठी जागा देखील लागेल. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान 500 स्क्वेअर यार्ड ते 1000 स्क्वेअर यार्ड जागा आवश्यक आहे.
  • तुमची स्वतःची जागा नसेल तर तुम्हाला जागा भाड्याने द्यावी लागेल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला इंडस्ट्री एरिया निवडावा लागेल जेणे करुन हा व्यवसाय करताना तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. तिथे साफ सफाई देखील चांगल्या प्रकारे झाली पाहिजे कारण या वस्तू जेवणासाठी वापरल्या जातात.
मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment