Download and Install Google Input Tools Marathi For Free

google-input-tool-marathi

Download and Install Google Input Tools Marathi For Windows 7, Windows 10, and Windows 11 For Free. आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये टाईप करायला आवडते. आपण लॅपटॉप किंवा पीसी वापरताना त्यामध्ये मराठी टाईप कसे करायचे यासाठी पीसीमध्ये खूप शोधाशोध करतो. पण विंडोजमध्ये मराठी टाईप करण्यासाठी आपल्याला चांगले option मिळत नाही. खरे तर विंडोज पीसीमध्ये मराठी … Read more

Wordpad म्हणजे काय आणि हे कसे वापरायचे।Wordpad information in marathi

तुम्ही जर कॉम्प्युटरचा वापर करत असाल तर मग तुम्ही Wordpad (Wordpad information in marathi) हे पाहिलेच असेल. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या सर्वच कॉम्प्युटरमध्ये हे असते. वर्डपॅड हे एक असे साधारण Text एडिटर आहे ज्याच्याद्वारे तुम्ही टेक्स्ट टाईप करु शकता किंवा लिहिलेल्या टेक्स्टमध्ये बदल करु शकता. Document तयार करण्यासाठी तसेच त्यामध्ये बदल करण्यासाठी देखील हे वापरले … Read more

CPU काय आहे आणि कसा काम करतो।CPU information in marathi

CPU information in Marathi

CPU विषयी माहिती (CPU information in Marathi) सर्वांना थोडी फार का होईना असते. पण तरी सुद्धा तुम्ही हि माहिती वाचण्यासाठी आलेला आहात म्हणजे तुम्हाला सीपीयु विषयी अधिक सखोल माहिती घ्यायची आहे. सीपीयु हा कॉम्प्युटरमध्ये चालणाऱ्या अंतर्गत व बाह्य प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. ज्या प्रकारे आपले शरीर मानवी मेंदूद्वारे नियंत्रित केले जाते त्या प्रमाणे कॉम्प्युटरला … Read more

ह्या ५ सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण कॉम्प्युटरची स्क्रीन रेकॉर्ड करु शकतो

आपल्या मधील बऱ्याच जणांना ऑफिसचे काम करताना डेमो दाखवण्यासाठी कधी कधी लॅपटॉप किंवा पीसीची स्क्रीन रेकॉर्ड करावी लागते. कॉलेज Student ला Presentation साठी देखील स्क्रीन रेकॉर्ड करण्याची गरज पडू शकते. स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण Tutorial व्हिडिओ बनवू शकतो. आज तर बरेच Youtuber हे लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करुन व्हिडिओ बनवतात आणि अपलोड करतात. अशा विविध कामांसाठी … Read more

Firewall काय आहे आणि कशासाठी वापरले जाते।Firewall meaning in marathi

जर तुम्ही इंटरनेटचा वापर करत असाल तर मग तुम्हाला फायरवॉल म्हणजे काय (Firewall meaning in marathi) माहित असणे गरजेचे आहे.  ज्या प्रकारे देशाचे जवान बॉर्डर वर राहून आपली सुरक्षा करतात. त्याच प्रक्रारे ऑनलाईनच्या दुनियेत इंटरनेट वर आपली सुरक्षा करण्यासाठी फायरवॉल गरजेचे आहे.  आपल्या मधील बरेच जण कॉम्प्युटरचा वापर करतात आपला डेटा कोणासोबत देखील Share होऊ … Read more

५ मिनिटात कीबोर्ड साफ आणि स्वच्छ कसा करावा?।How to clean keyboard in marathi

आज डिजिटल युगात सर्व जण ऑनलाईन पद्धतीने काम करत आहेत. ऑफिसमध्ये असो किंवा घरी सर्वांचे काम हे आता लॅपटॉप वर चालू आहे. आपण दिवसाचे किती तास लॅपटॉप वर काम करत असतो हे सांगता येणे कठीण आहे. ह्या कामामध्ये आपण कीबोर्डचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आपण दिवसातून किती तरी वेळा कीबोर्डची बटणे दाबत असतो. कीबोर्ड हा … Read more