e-RUPI काय आहे आणि हे कसे काम करते ?

देशात डिजिटल चलन(Currency) असावे याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक Voucher वर आधारित डिजिटल पेमेंट पद्धत e-RUPI सादर केली. आपण येथे पाहूया नक्की हे e-RUPI आहे तरी काय e-RUPI काय आहे? e-RUPI हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम आहे जे लाभार्थींच्या फोनमध्ये एसएमएस-स्ट्रिंग किंवा QR कोडच्या स्वरुपात येईल.  हि सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), … Read more

७ सुरक्षा अँप जे मुलींच्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे

आपल्या देशात ज्या प्रमाणे पुरुष मंडळी कंपनीमध्ये जॉब करतात त्याच प्रमाणे स्त्रियांचे देखील जॉब करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज स्त्रिया स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे खर्च सांभाळत आहे. हि आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.  आज शहरांमध्ये जॉब करताना बऱ्याचशा कंपनीमध्ये रात्री उशीरा पर्यंत जॉब करावी लागते. काही ऑफिस वर्क करण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत थांबावे … Read more

२ स्टेप व्हेरीफिकेशन म्हणजे काय?।Two step verification in marathi

आज इंटरनेटचा वापर करताना आपण कोणती ही काळजी न घेता वाटेल त्या Activity करत असतो. इंटरनेट वर आपण काही ही केले तरी ते कुणाला हि कळणार नाही असे आपल्याला वाटते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.  इंटरनेट वर काही हि सुरक्षित नाही  इंटरनेट वर आपला डेटा सुरक्षित रहावा म्हणून Two step verification हि नवीन सुरक्षा तयार … Read more

हि सोपी ट्रिक वापरुन इंस्टाग्राम वर Followers आणि Likes वाढवा

आज इंस्टाग्राम फेसबुक पेक्षा देखील सर्वात मोठे सोशल मीडिया माध्यम बनले आहे. जगभरातले सर्व सेलिब्रिटी आज इंस्टाग्राम वर आहेत. त्यामुळे एकमेकांमध्ये Followers आणि Likes वाढवण्याची जणू स्पर्धाच चालू झाली आहे. प्रत्येक जण आपल्या मित्रांपेक्षा किंवा मैत्रिणीपेक्षा स्वतःचे Follower कसे वाढतील. माझ्या फोटो वर जास्त Likes कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे.  पण Followers आणि Likes … Read more

९ अँप्स जे वयस्कर व्यक्तींच्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे

आज स्मार्ट फोनमध्ये खूप वेगाने बदल होऊ लागले आहेत. प्रत्येक मोबाईल कंपनी आपल्या फोनला अधिक चांगले व आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करत आहे. त्यामध्ये विविध सुविधा ऍड करत आहे. परंतु याचा फायदा जास्त करुन तरुण पिढीला होत आहे. तरुण पिढीच्या व्यक्ती फोनमधील बदल व वाढलेल्या सुविधा सहज समजून घेतात. पण वयस्कर व्यक्तींसाठी ह्या … Read more

५ मिनिटात कीबोर्ड साफ आणि स्वच्छ कसा करावा?।How to clean keyboard in marathi

आज डिजिटल युगात सर्व जण ऑनलाईन पद्धतीने काम करत आहेत. ऑफिसमध्ये असो किंवा घरी सर्वांचे काम हे आता लॅपटॉप वर चालू आहे. आपण दिवसाचे किती तास लॅपटॉप वर काम करत असतो हे सांगता येणे कठीण आहे. ह्या कामामध्ये आपण कीबोर्डचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आपण दिवसातून किती तरी वेळा कीबोर्डची बटणे दाबत असतो. कीबोर्ड हा … Read more