फ्री सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी टॉप ४ वेबसाईट।free software download websites in marathi

free software download websites in marathi

 तुमच्या मधील किती जणांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर काम करताना अनेकदा एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी free software download websites ची शोधा-शोध करावी लागली आहे. 

आपल्या सर्वाना लॅपटॉप वर कोणतेही काम करताना बऱ्याचदा असे एखादे सॉफ्टवेअर लागते जे फ्री मध्ये इंटरनेटवर उपलब्ध नसते आणि उपलब्ध असले तरी ते डाउनलोड कोठून करायचे हे माहित नसते.

आज मी तुम्हाला अशाच काही फ्री वेबसाईट सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही Windows किंवा Mac OS साठी देखील एखादे free software download करु शकता.

इंटरनेट वर शोधायला सुरुवात केल्यास अनेक वेबसाईट दिसतात. पण त्यामध्ये बऱ्याचशा या Fake वेबसाईट असतात. पण मी तुम्हाला आज सर्व Real वेबसाईट सांगणार आहे. 

ह्या वेबसाईट वरुन तुम्ही Antivirus, Video Editing, Media Player तसेच Photo Editing सॉफ्टवेअर Free download करु शकता. 

फ्री सॉफ्टवेअर डाउनलोड वेबसाईट।free software download websites in marathi 

१. FileHippo.com –

FileHippo वर तुम्हाला बरेच फ्री सॉफ्टवेअर मिळतील. हि एक अशी वेबसाईट आहे जेथून तुम्ही free software download करु शकता. येथे तुम्हाला १ लाखापेक्षा जास्त सॉफ्टवेअर फ्री मध्ये भेटतील. 
इंटरनेटवरील Popular सॉफ्टवेअर जसे कि 
 • Avast Secure Browser 
 • uTorrent 
 • Google Chrome 
 • Avast Free Antivirus 
 • VLC Media Player
 • Photoshop
असे बरेच सॉफ्टवेअर फ्री मध्ये मिळतील. 

२. Download.com –

Download.com वर तुम्हाला Windows, Mac, Android साठी खूप सारे free software download करायला मिळतील. 
Download.com वर तुम्हाला खालील Categories मधील फ्री सॉफ्टवेअर मिळतील. 
 • Best Games
 • Best Security
 • Best Video
 • Best Music & Audio
 • Best Browser
वरील Categories शी निगडित फ्री सॉफ्टवेअर येथे मिळतील. तुम्ही तुमच्या System Requirments नुसार Software Download करु शकता. 

३. Softpedia.com –

Softpedia वर तुम्हाला १३ लाखांपेक्षा अधिक सॉफ्टवेअर मिळतील. 
इथे तुम्हाला Windows, Mac, Android आणि ios साठी लागणारी सर्व सॉफ्टवेअर फ्री मध्ये मिळतील. जर तुम्हाला खूप साऱ्या Popular games फ्री मध्ये डाउनलोड करायच्या असतील तर येथून तुम्ही डाउनलोड करु शकता. 

४. FreewareFiles.com –

Freeware files वर तुम्हाला फ्री सॉफ्टवेअरची संपूर्ण लिस्ट मिळेल. येथे किती तरी Categories मधील फ्री सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करायला मिळतील. 
 Freeware files वर तुम्हाला खालील Categories मधील सॉफ्टवेअर मिळतील. 
 • Antivirus
 • Audio/Video
 • Business/Organize
 • Desktop Enhancements
 • Developer tool
 • Essential Software
 • Games
 • Graphic Design
 • Internet
 • Network
 • Programming
अशा विविध प्रकारचे सॉफ्टवेअर येथे मिळतील. हे एक Complete free software download websites आहे. 
आज तुम्हाला ठराविक प्रमाणात free software download websites विषयी मराठीमध्ये माहिती मिळाली आहे. आता तुम्हाला एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी इंटरनेटवर शोधा-शोध करण्याची गरज पडणार नाही. 
free software download करण्यासाठी वरील वेबसाईट व्यतिरिक्त आणखी कोणती वेबसाईट असल्यास मला Comment मध्ये सांगा. 
हि माहिती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी Share करा आणि माहिती आवडली असल्यास कंमेंट करा. 

Leave a Comment