१ लाखाचा MacBook Air मिळत आहे फक्त ५३ हजारात, संपूर्ण आयुष्यात अशी लॅपटॉप डील मिळणार नाही

सध्या सगळीकडे सेल लागला आहे त्यामुळे लोक नवीन वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. या सगळ्या सेलमध्ये ऍमेझॉन वर Great Indian Festival चा मोठा सेल लागला आहे. ज्यामध्ये तुम्हाला चक्क १ लाखाचा Apple Macbook Air फक्त ५३ हजारात मिळत आहे.

जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तसेच जर तुम्हाला विडिओ एडिटिंग किंवा कोडींगसाठी नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही या सेलमध्ये डोळे झाकून हा Apple Macbook Air खरेदी करु शकता.

जाणून घ्या डिस्काउंट आणि ऑफर

अँपल मॅकबुक एअर एम १ हा लॅपटॉप ऍमेझॉन वर १ लाखाच्या आसपास मिळतो. पण आता तो सेलमध्ये केवळ ६२,९९० रुपयांना मिळत आहे. जर तुमच्याकडे SBI बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला यावर ३,७५० रुपयां पर्यंत सूट मिळते. त्या नंतर जर तुम्ही जुना लॅपटॉप एक्सचेंज केला तर ६,२४१ रुपयांची सूट मिळते. अशा प्रकारे मग हा १ लाखाचा लॅपटॉप तुम्हाला ५३ हजारात मिळतो.

कधी सुरु होईल सेल

अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणार आहे. पण अ‍ॅमेझॉनची प्राइम मेंबरशिप ज्यांच्या जवळ आहे त्यांना या सेलचा आनंद एक दिवस अगोदर म्हणजे ७ नोव्हेंबरपासून घेता येईल.

लॅपटॉप स्पेसिफिकेशन्स

macbook air m1

Apple Macbook Air M1 मध्ये तुम्हाला १३ इंचची स्क्रीन मिळते. या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी SSD दिली गेली आहे. या व्यतिरिक्त Backlit Keyboard, FaceTime HD Camera, Touch ID सारखे फीचर्स देखील आपल्याला यामध्ये पहायला मिळतात. तसेच यामध्ये १८ तासाचा बॅटरी बॅकअप देखील मिळतो.

हे पहा – तुम्ही सुद्धा फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता का? मग एकदा ही माहिती वाचाच

जर तुम्हाला कोडींग किंवा विडिओ एडिटिंग करण्यासाठी चांगला लॅपटॉप घ्यायचा असेल तर Apple Macbook Air M1 हा लॅपटॉप तुमची पहिली पसंती असला पाहिजे. या लॅपटॉप वर अशी डील पुन्हा मिळेल की नाही माहित नाही म्हणून आजच या ऑफरचा लाभ घ्या.

तंत्रज्ञानातील अशी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment