Business ideas marathi: भांडवलाची गरज नसलेले हे २ व्यवसाय आजच सुरु करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

जर तुम्हाला कोणते ही भांडवल न लावता स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर हे २ व्यवसाय तुम्ही डोळे झाकून सुरु करु शकता

त्यातील पहिला व्यवसाय म्हणजे रिअल इस्टेट ब्रोकरेजचा आहे. ज्यामध्ये तुम्ही ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये चांगले घर सुचवता

रिअल इस्टेट ब्रोकर्सचे मुख्य काम ग्राहकांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देणे, मालमत्ता खरेदी आणि विक्री प्रक्रिये दरम्यान मदत करणे, नवीन खरेदीदार आणि विक्रेत्यांशी संपर्क साधणे हे असते

दुसरा व्यवसाय म्हणजे विमा एजन्सी. आपल्या देशात करोडो लोक विमा एजंट म्हणून काम करत आहे आणि ते महिन्याला चांगले पैसे देखील कमवत आहे.

सरकारी विमा कंपनी म्हणून LIC सोबत सध्या १४ लाखांहून अधिक एजंट जोडले गेलेले आहेत. तुम्ही देखील एक LIC एजंट म्हणून व्यवसाय चालू करु शकता