जर तुम्हाला सरकार कडून मिळणाऱ्या अनुदानात व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा खास व्यवसाय तुमच्यासाठी आहे. 

या व्यवसायात सरकार आपल्याला २५ टक्के अनुदान देते, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत मिळते. 

आम्ही तुम्हाला येथे ज्या व्यवसाय विषयी सांगणार आहोत त्याला शेळी पाळण्याचा व्यवसाय असे देखील म्हटले जाते. 

ग्रामीण किंवा शहरी भागात अगदी कमी जागेत तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. तसेच यासाठी जास्त पैशांची गरज देखील नसते. 

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यां साठी हा एक चांगला आणि भविष्यात भरपूर चालणारा व्यवसाय आहे.

या व्यतिरिक्त जर हा व्यवसाय तुम्हाला सुरु करायचा असेल तर काही आवश्यक कागदपत्रे आहेत ज्याची तुम्हाला पूर्तता करावी लागेल. 

शेळी पाळण्याच्या व्यवसायातून कमाई कशी आणि किती प्रकारे होते हे जाणून घेण्यासाठी खाली More बटण वर क्लिक करा.