तुमचे लाईट बिल निम्मे कमी करेल ही मशीन, लोकांना माहित झाले तर ते सुद्धा घरात बसवतील ही मशीन

वर्षातील १२ ही महिने आपल्याला लाईटीची फार आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंखे, AC, फ्रीझचा आपण थंडावा मिळण्यासाठी जास्त वापर करतो. याउलट पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये थंडीपासून वाचण्यासाठी आपण हिटर आणि गिझरचा वापर करतो. यामुळे संपूर्ण वर्षभर आपल्याला जास्त लाईट बिल येते आणि लाईट बिल कमी करण्याचा आपल्याला काहीच पर्याय मिळत नाही.

पण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी मशीन घेऊन आलो आहे ती जर तुम्ही घरात बसवली तर तुमचे लाईट बिल निम्मे कमी होण्यास नक्की मदत होईल.

कोणती आहे ही मशीन

जर तुम्हाला तुमचे लाईट बिल कमी करायचे असेल तर सौरऊर्जेचा वापर करणे सगळ्यात सोपा मार्ग आहे. कारण सौर ऊर्जेच्या मदतीने आपल्या घरातील जवळपास सर्व इलेक्ट्रिक उपकरणे चालू शकतात.

पण ही सौर ऊर्जा घरामध्ये वापरण्यासाठी तुम्हाला एका जनरेटरची आवश्यकता आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे सौर उर्जेवर चालणारे जनरेटर उपलब्ध आहे. त्यामध्ये SARRVAD Portable Solar Power Generator S-150 हे एक सौर उर्जेवर चालणारे चांगल्या प्रकारचे जनरेटर आहे. ही एक छोटी मशीन आहे जी तुम्ही कुठे ही ठेऊ शकता.

या पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरमध्ये 42000mAh 155Wh ची बॅटरी आहे. याद्वारे फोन, लॅपटॉप आणि घरातील इतर बल्प कनेक्ट करुन वापरु शकतो. याचे वजन 1.89 किलोग्रॅम आहे जे सहजपणे कुठेही नेता येते.

लाईट बिल कसे होईल निम्मे?

या पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरला तुम्ही सूर्याच्या प्रकाशाने चार्ज करु शकता. चार्ज करण्यासाठी तुम्ही हे घरावर किंवा घराबाहेर ठेऊ शकता. ज्यामुळे हा जनरेटर चार्ज होईल त्या नंतर मग तुम्ही याला वापरु शकता. जर तुम्हाला या मशीनच्या मदतीने घरातील लाईट बिल निम्मे करायचे असेल तर घरातील सर्व छोटी उपकरणे जसे की मोबाईल, लॅपटॉप आणि बल्प सारखी उपकरणे या मशीनच्या मदतीने वापरावी लागतील.

या जनरेटरद्वारे तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप चार्ज करु शकता. घरात बल्प वापरायचे असतील तर तुम्ही याला कनेक्ट करुन ते वापरु शकता. असे केल्यास तुमचे लाईट बिल कमी होईल.

हे पहा – चक्क ३ महिन्यांसाठी मोफत वापरु शकता नेटफ्लिक्स! अशा प्रकारे फ्री मध्ये मिळेल नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन

SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरची किंमत किती आहे?

या पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरचा उपयोग घरातील लाईट गेल्यावर देखील केला जातो. जर तुम्हाला हा जनरेटर खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनच्या साईट वर घेऊ शकता. या जनरेटरची किंमत १९ हजार रुपये आहे. प्रत्येक महिन्याला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सेल चालू असतो. सेलमध्ये हा जनरेटर तुम्हाला कमी किमतीमध्ये देखील मिळून जाईल.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment