Pan Aadhar link marathi
सर्वप्रथम तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल. – Pan Aadhar link marathi
त्यानंतर तुमच्यासमोर खालील वेबसाईट ओपन होईल.
यामध्ये तुम्हाला पॅनकार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डवरील तुमचे नाव जसे आहे त्याप्रकारे ते टाकावे लागेल.
खालच्या बाजूला I have only year of birth in Aadhar card असे Option दिसेल. जर तुमच्या आधार कार्डवर फक्त जन्म वर्ष असेल तर तेथे क्लिक करा अन्यथा तसेच ठेवा.
त्यानंतर I agree to validate my aadhar details with UIDAI या Option वर क्लिक करा. मग तुम्हाला दिलेला Captcha भरावा लागेल.
येथे तुम्हाला फोटो मध्ये दिलेले letters आणि numbers टाकायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर Link Aadhar या बटनावर क्लिक करा.
तुमचे आधार कार्ड पॅनकार्ड सोबत लिंक होईल.
जर तुम्हाला तुमचे पॅनकार्ड आधार कार्डसोबत लिंक झाले आहे का नाही चेक करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करा.
तुमच्या समोर खालील पेज Open होईल.
येथे तुम्हाला पॅन आणि आधारकार्ड नंबर टाकायचा आहे. जर तुमच्यासमोर Your PAN card is linked with your Aadhar card असा मेसेज आला म्हणजे तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झाले आहे.
अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करु शकता. या सोबतच तुमचे पैसे देखील वाचतील.
आम्ही तुमच्यासाठी अशीच इंटरनेट वरील उपयुक्त माहिती देत असतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आम्हाला Comment करा.
हि माहिती तुमच्या मित्रांबरोबर व्हाट्सअँपद्वारे Share करा.