जेव्हा आपण एखादा नवीन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेतो तेव्हा त्याचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. लहान मुले Movie पाहण्यासाठी, Music ऐकण्यासाठी तसेच Games खेळण्यासाठी त्याचा वापर करतात. पण आज मी त्या व्यक्तींसाठी एक नवीन युक्ती घेऊन आलो आहे जे जॉब करतात.
जॉब करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींचे काम हे Microsoft office वर असते. पण जेव्हा आपण एखादा नवीन लॅपटॉप घेतो तेव्हा मायक्रोसॉफ्ट ऑफिस काही दिवस फ्री मध्ये चालते नंतर ते Paid होते.
लोक मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे Paid Version खरेदी करण्यापेक्षा Microsoft office free alternative शोधायला सुरुवात करतात.
आता पर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल कि मी आज तुम्हाला कशा विषयी माहिती सांगणार आहे. मी तुम्हाला आज Microsoft office free alternative सॉफ्टवेअर विषयी माहिती सांगणार आहे.
हे Microsoft office free alternative सॉफ्टवेअर तुम्ही Windows आणि Mac अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये वापरु शकता.
मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये तुम्ही जे काम करता म्हणजेच Slide बनवणे, Excel sheet तयार करणे आणि Presentation करणे या सारखी कामे तुम्ही फ्री मध्ये येथे करु शकता.
मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे Alternative।Microsoft office free alternative in marathi
मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या Alternative सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला खालील फायदे मिळतील.
- Slides, Excel, Presentation वापरु शकता.
- Windows आणि Mac दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम साठी उपलब्ध आहे.
- Free डाउनलोड करु शकता.
चला तर पाहूया असे कोणते सॉफ्टवेअर आहेत जे तुम्हाला हे सर्व फ्री मध्ये देत आहेत.
१. Free Office –
Freeoffice हे एक खूप प्रचलित सॉफ्टवेअर आहे. यामध्ये तुम्ही ते सर्व काम करु शकता जे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये करता येते.
हे सॉफ्टवेअर Windows, Mac आणि Linux साठी फ्री मध्ये उपलब्ध आहे.
मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये जसे Slides, Excel आणि Word चे Option मिळते त्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला TextMaker, PlanMaker आणि Presentation चे Option मिळते.
जे काम तुम्ही Word मध्ये करत होता ते TextMaker मध्ये Excel मधील काम PlanMaker मध्ये आणि Slides मधील काम Presentation मध्ये करु शकता.
२. Libre Office –
मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे हे एक best alternative आहे. हे Windows, Mac आणि Linux साठी फ्री मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा Dekstop च्या सिस्टिम नुसार म्हणजेच ३२ बिट किंवा ६४ बिट मध्ये install करु शकता.
Libreoffice तुम्ही एकदा वापरुन बघू शकता.
३. WPS Office –
WPS Office हे सुद्धा एक जबरदस्त सॉफ्टवेअर आहे आणि हे फ्री मध्ये उपलब्ध आहे.
WPS Office हे खालील Platform साठी उपलब्ध आहे.
- Mac
- PC
- Android
- iOS
- Linux
- Web
WPS Office हे Ultra Fast सॉफ्टवेअर आहे जे कमी स्टोरेज असलेल्या PC मध्ये देखील install होऊ शकते.
४. Office.com –
Office.com हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे एक सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही फ्री मध्ये वापरु शकता. परंतु तुम्ही हे सर्व ऑनलाईन वापरु शकता.
मायक्रोसॉफ्टच्या Account वरुन तुम्ही log in करुन हे फ्री मध्ये वापरु शकता.
हे सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही हे ऑनलाईन लॉग इन करुन वापरु शकता.
५. Google docs –
मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या Alternative विषयी माहिती सांगत असताना Google docs चे नाव घेतले जाणार नाही असे कसे होईल.
जर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर install करायचे नसेल तेव्हा हे सॉफ्टवेअर तुमच्या फार कामाला येईल. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील सर्व काम तुम्ही यामध्ये करु शकता.
आज मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे Alternative (Microsoft office free alternative in marathi) फ्री मध्ये सांगितले.
आता तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे Paid Version घेण्याची आवश्यकता नाही. आमच्या ब्लॉग वरील माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी मला कमेंटमध्ये सांगा.
हि माहिती तुमच्या मित्रांसोबत whatsapp किंवा इतर माध्यमांद्वारे Share करा.