Windows 11 download आणि install कसे करावे?।how to install windows 11 in marathi

how to install windows 11 in marathi

काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows चे नवीन OS लाँच केले आहे. जे Windows ११ या नावाने ओळखले जाते. 
Windows चे हे नवीन Version विंडोज ८,१० पेक्षा फार वेगळे आहे. यामध्ये home screen मध्ये विविध Features ऍड करण्यात आले आहेत. तसेच सॉफ्टवेअर icons मध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. हेच कारण आहे कि लोक Windows ११ इन्स्टॉल करण्यासाठी फार उत्सुक आहेत. 
मी तुम्हाला आज पीसी किंवा लॅपटॉपमध्ये how to install windows 11 in marathi विषयी माहिती सांगणार आहे. Install करण्याची सगळी Process तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही सहजपणे इन्स्टॉल करु शकता. 
तुम्हाला जर पीसीमध्ये Windows ११ इन्स्टॉल करायचे असेल तर त्यासाठी काही System Requirement आहेत.  ज्या तुमच्या पीसीमध्ये असणे गरजेचे आहे. 
ह्या System Requirement काय आहेत आणि तुमच्या पीसीमध्ये Windows ११ इन्स्टॉल होईल कि नाही हे चेक कसे करावे या विषयी मी अगोदरच माहिती आपल्या ब्लॉगवर दिलेली आहे. खालील लिंकवर क्लिक करुन ती माहिती अगोदर वाचा. 
वरील लिंकवर क्लिक करुन माहिती वाचल्यानंतर तुम्हाला कळेल तुमच्या पीसीमध्ये Windows ११ इन्स्टॉल होईल कि नाही. 

How to install windows 11 in marathi

मी तुम्हाला आता Windows ११ सोप्या पद्धतीने कसे इन्स्टॉल करायचे हे सांगतो. 
स्टेप १ : तुम्हाला पहिल्यांदा लॅपटॉप किंवा पीसीच्या Setting मध्ये जायचे आहे. 
स्टेप २ : सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Update & Security चे Option दिसेल. त्यावर क्लिक करा. 
स्टेप ३ : तेथे Check for updates या बटनावर क्लिक करा. थोड्या वेळ वाट पहा. तुम्हाला Windows ११ चे Update दिसेल. 
स्टेप ४ : Windows ११ इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम Register करावे लागेल. Register करण्यासाठी Update & Security च्या option मध्ये सर्वात खालच्या बाजूला तुम्हाला Windows Insider Program नावाचे Option दिसेल तेथे Get started बटन वर क्लिक करा. 
how to install windows 11 in marathi

स्टेप ५ : त्यानंतर तुम्हाला Microsoft account च्या मदतीने लॉग इन करावे लागेल. आता तुम्हाला पीसी Restart करावा लागेल. नंतर पुन्हा Update & Security च्या option मध्ये जा तुम्हाला Windows ११ चे update दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही Windows ११ इन्स्टॉल करु शकता. 
वरील स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्ही सहजपणे windows ११ इन्स्टॉल करु शकता. 
मी तुम्हाला आज windows ११ इन्स्टॉल कसे करायचे (how to install windows 11 in marathi) माहिती सांगितली. ह्या माहितीच्या आधारे तुम्ही पीसीमध्ये Windows ११ इन्स्टॉल करुन विंडोजच्या नवीन Version चा लाभ घेऊ शकता. 

Leave a Comment