Business idea marathi: हे सेंटर जर घरी खोलले, तर महिन्याचे ३० ते ४० हजार सहज कमवाल, असा सुरु करा व्यवसाय
तुम्हाला देखील व्यवसाय करायची फार इच्छा आहे का? पण व्यवसाय कोणता करावा हे कळत नाही तर मग हा व्यवसाय तुम्ही डोळे बंद करुन करु शकता.

ज्या व्यवसायाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो व्यवसाय तुम्ही घरी बसून देखील सुरु करु शकता आणि ते देखील कमी पैशात

हा व्यवसाय आहे ग्राहक सेवा केंद्र खोलण्याचा. ज्याला आपण csc सेंटर (Common Service Center) असे देखील म्हणतो.

आता सगळी कामे ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे त्यामुळे ग्राहक सेवा केंद्राची गरज देखील वाढत चालली आहे.
ग्राहक सेवा केंद्रामध्ये तुम्ही लोकांना वेगवेगळ्या ऑनलाईन सेवा पुरवू शकता. जसे की आधार कार्ड दुरुस्त करुन देणे

पॅन कार्ड काढून देणे, परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म भरणे, जातीचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखल काढून देणे अशी कामे तुम्ही करु शकता.

या व्यवसायाद्वारे तुम्ही किती पैसे कमवू शकता आणि हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या उपकरणांची आवश्यकता असते हे जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.

Click करा
Click करा