Business Idea Marathi: फक्त ५ लाखांची गुंतवणूक करुन महिन्याला २ लाख रुपये कमवा, असा सुरु करा व्यवसाय

प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करण्याची फार इच्छा असते पण व्यवसाय कोणता करावा आणि त्यामध्ये Scope काय आहे हे कळत नाही.

तसेच व्यवसाय करण्यासाठी भांडवल देखील जास्त लागते आणि आपल्याकडे पैशांची कमी असल्यामुळे आपण व्यवसाय करायचे टाळतो.

पण असा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करुन जास्त नफा म्हणजे जवळपास दुप्पट नफा मिळवू शकता.

तसेच या व्यवसायात जवळपास ४० ते ७० टक्के प्रॉफिट मार्जिन शिल्लक राहते. हा व्यवसाय आहे कार अ‍ॅक्सेसरीजचा 

ज्या वेळी आपण नवीन कार घेतो तेव्हा तिच्यामध्ये नवीन कार अ‍ॅक्सेसरीज नक्की बसवतो. यासाठी आपण कार अ‍ॅक्सेसरीजच्या दुकानात नक्की जातो.

आज रस्त्यावर दिवसेंदिवस कारची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे कार अ‍ॅक्सेसरीजचा व्यवसाय देखील वाढत चालला आहे. 

कार अ‍ॅक्सेसरीजचा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च येईल व या व्यवसायातून किती कमाई होते हे जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.