आमच्याकडून,
तुमच्या सर्वांचं shoutmemarathi.net वर स्वागत आहे. ह्या वेबसाईटचा उद्देश सर्व लोकांना Technology तसेच नवीन बिझनेस आयडिया विषयी माहिती देण्याचा आहे.
आपल्या मराठी बांधवांना देखील स्वतःचा असा एखादा व्यवसाय करता यावा यासाठी आम्ही त्यांना नवनवीन बिझनेस आयडिया देण्याचा प्रयत्न या ब्लॉगद्वारे करत आहोत.
इंटरनेट वर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये बिझनेस आयडिया विषयी माहिती देणारे अनेक ब्लॉग दिसतील. परंतु, आपल्या मराठी भाषेत व्यवसाय विषयी माहिती देणारे फार कमी ब्लॉग आहे.
त्यामुळे आम्ही हा ब्लॉग मराठी भाषेमध्ये सुरु केला.
ह्या ब्लॉगवर तुम्हाला खालील गोष्टींविषयी माहिती मिळेल.
- Business Idea
- Technology
वरील Topics शी Related तुम्हाला आपल्या ब्लॉगवर माहिती मिळेल.
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद shoutmemarathi.net वर येण्यासाठी. आम्ही आशा करतो की आपण ह्या माहितीची पसंती दर्शवित आहात.
About Founder/Author
माझे नाव प्रथमेश वायळ. मी shoutmemarathi चा Founder आणि Author आहे.
ज्या वेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले तेव्हा मी ब्लॉगिंग विषयी शिकण्यास सुरुवात केली. हळूहळू मला ब्लॉगिंगमध्ये Interest वाटू लागला आणि मी स्वतःचा ब्लॉग बनवण्याचा विचार केला.
पण सुरुवातीला मी ब्लॉगिंगमध्ये Fail झालो. कारण मी मला आवडत नसलेल्या टॉपिक वर माहिती लिहीत होतो. त्यानंतर मग मी मला आवडत असलेला विषय म्हणजेच बिझनेस आयडिया आणि तंत्रज्ञान या विषयावर नवीन ब्लॉग बनवण्याचे ठरवले.
त्यानंतर मे महिन्यात मी shoutmemarathi हा माझ्या आवडत्या विषयावर ब्लॉग सुरु केला. या ब्लॉग वर मी बिझनेस आयडियाशी संबंधित विविध माहिती टाकत असतो. या सर्व कामामध्ये मला आनंद देखील मिळतो.
shoutmemarathi वरील माझे काम जर तुम्हाला आवडले असेल तर मला तुम्ही ई-मेल करु शकता.