नवरात्री पासून दिवाळी पर्यंत जबरदस्त चालतील हे ५ व्यवसाय, कमी गुंतवणुकीत होईल भरपूर कमाई - जाणून घ्या कसे 

नवरात्री पासून ते दिवाळी पर्यंत बाजारामध्ये लोक विशिष्ट प्रकारच्या गोष्टींची मागणी फार करत असतात. त्यामुळे हा काळ व्यवसाय सुरु करण्यासाठी एकदम योग्य आहे. 

आपल्या देशात विविध धर्माचे लोक राहतात त्यामुळे प्रत्येकाची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याची आवश्यकता असते. 

पूजा साहित्याचे दुकान

मूर्ती बनवण्याचे काम

मूर्ती बनवण्याचे काम

दसऱ्याला आणि दिवाळीत लोक देवीची पूजा करतात त्यामुळे या काळात देवीच्या मूर्तीची मागणी फार वाढते. 

मेणबत्ती बनवणे

मेणबत्ती बनवणे

दिवाळीत घराला सजवण्यासाठी लोक मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर करता त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय देखील करु शकता. 

मातीचे दिवे 

मातीचे दिवे 

दिवाळीत प्रत्येकाच्या घराच्या बाहेर मातीचे दिवे लावले जातात त्यामुळे तुम्ही मातीचे दिवे बनवण्याचा व्यवसाय सुरु करु शकता. 

सजावटीचे सामान

सजावटीचे सामान

दिवाळीत लोक दुकाने आणि घर सजवण्यासाठी सजावटीचे सामान खरेदी करत असतात. त्यामुळे हा व्यवसाय देखील करणे फायदेशीर आहे.