गुपचूप ही मशीन लावा आणि रोज ५ हजार रुपये कमवा! लोकांना माहिती झाले तर ते सुद्धा सुरु करतील हा व्यवसाय

सर्वाना कमी पैशात व्यवसाय करायची फार इच्छा असते. जर तुम्हाला देखील स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय try करु शकता

हा व्यवसाय आहे कागदी प्लेट बनवण्याचा. पूर्वी लोक प्लास्टिकच्या प्लेट वापरायचे पण त्या पासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.

तसेच जेव्हा पासून सरकारने प्लास्टिक वापरावर बंदी आणली आहे तेव्हा पासून कागदी प्लेट बनवण्याचा व्यवसाय फायदेशीर होऊ लागला आहे.

जर तुमच्या आजूबाजूचे हॉटेल्स पार्सल देण्यासाठी किंवा दुकाने भाजीपाला देण्यासाठी कागदी पिशव्या वापरत नसतील तर तुम्ही हा व्यवसाय नक्की सुरु करु शकता.

कारण या व्यवसायामध्ये तुम्हाला Competition द्यायला कोणी नसेल. तसेच तुम्ही तुमच्या आजूबाजूला कागदी प्लेट विकून खूप पैसे कमवू शकता.

कागदी प्लेट कशा बनवायच्या आणि याद्वारे पैसे कसे कमवायचे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.