सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावात राहणाऱ्या प्रकाश नेमाडे या शेतकऱ्याने चक्क गाईचे शेण विकून १ कोटींचा बंगला बांधला आहे. 

सुरुवातीला त्यांच्याकडे ४ एकर जमीन होती. पण तिथे पाण्याची कमतरता असल्यामुळे त्यांना शेती करणे जमले नाही.

सुरुवातीला त्यांच्याकडे १ गाई होती तिचे दूध ते गावोगावी जाऊन विकत होते आणि आज त्यांच्याकडे तब्ब्ल १५० पेक्षा जास्त गाई आहेत.

त्यांच्याकडे असणाऱ्या १५० पेक्षा जास्त गाईंचे शेण विकून त्यांनी १ कोटींचा बंगला बांधला आहे. 

शेण विकून त्यांनी एवढे पैसे कसे कमवले हे जाणून घेण्यासाठी Video नक्की पहा.